पाणी टंचाई २०१४-२०१५ मा. जिल्हाधिकारी यांचे आदेश

Technical Panel - Contratual staff - Selection List

Sand Auction 2014-15

Gazette - Entertainment Department (Part 1)

Gazette - Entertainment Department (Part 2)

प्रस्तावित मतदार वगळणी यादी. सुचना :या प्रस्तावीत वगळणी यादीतील नावासंदर्भात आक्षेप असल्यास संबधित मतदार नोंदणी अधिकाऱ्याकडे आक्षेप नोंदवावेत.

 

महाराष्ट्र राज्यात दक्षिण टोकाला तेलंगाणा राज्याच्या सीमेलगत नांदेड जिल्हा वसलेला आहे. "नांदेड" या नावाचा उगम "नंदी-तट" या शब्दामधून झालेला असून, "नंदी" म्हणजे भगवान श्री शंकराचे वाहन आहे आणि "तट" म्हणजे पवित्र गोदावरी नदीचा काठ, नंदीने गोदावरी नदीच्या किनार-यावर तपस्या केली असल्याची आख्यायिका आहे. आज नांदेड जिल्हा हुजूर साहेब नांदेड या नावाने प्रख्यात झाला आहे, शीख धर्माचे गुरु श्री गुरु गोविंद सिंघजी महाराज यांनी सन १७०५ मध्ये या ठिकाणी आपला देह ठेवला.

 

 

E- collectorate
Mahsul Darpan
E-tender
Mahabhumi
Mahaonline
Additional collector court
graduate election
graduate election
Track Missing Child